Union Budget 2022 | स्टार्टअप कंपन्यांसाठी बजेट २०२२ हे दिलासादायकच | Neha Limaye <br /><br />स्टार्टअप कंपन्यांसाठी बजेट २०२२ हे दिलासादायकच<br /><br />बजेट २०२२ मध्ये कॉर्पोरेट क्षेत्राशी निगडित तरतुदींचा आढावा घेतलाय नेहा लिमये यांनी. स्टार्टअप कंपन्या, ग्रीन एनर्जी या सगळ्यासाठी आज बजेट मध्ये काय झालं, जाणून घेऊया